Monday, July 20, 2015

Lohagad Return ( पुन्हा एकदा लोहगडावर )

 पुन्हा एकदा लोहगडावर

 पुन्हा एकदा लोहगडावर हा शब्द मी का वापरला अस तुम्हाला वाटत असेल, तर त्याच कारन अस की, मी आणि माझे काहि मित्र पुन्हा एकदा लोहगडावर जाऊन आलो..

 निसर्ग रम्य  ठिकाण आणि कानकोपऱ्यात वसलेल शिवाजी महाराज्यांच नाव, कड़ा न कड़ा महाराज्यांची कीर्ति सांगत असल्याच भासत।।

लोहगडाची माहिती मि अगोदरच माझ्या ट्रैक टू लोहागढ ह्या पोस्ट  वर  दिली  आहे पुन्हा एकदा पाहण्यासाठी खालील लिंक वर  क्लिक करा !! ट्रैक टु लोहागढ !!

पुणे ते मलावली स्टेशन आणि तोहि लोकल ट्रेन ने !!

मालवली भाजी लेनी गावतून लोहगडा कड़े जाताना
विसापुर किल्ला दर्शन





डोंगरची काळी मैना 


डोंगरची काळी मैना  !! आवडता आणि नवाजलेल फळ


 महाराज्यांची स्मृति !!













 वातावरण अवघ्या आकाशात भरारी घेण्यासारखा 





!! जीवनतला आनंद हा अशा ठीकानात साध्य होतो आणि तो तिथेच जाऊन मिळवावा लागतो !! 

Saturday, July 7, 2012

Trek To Lohagad

लोहगड  :  ३४०० फूट उंचीवर वसलेला हा एक भव्य गड आहे

लोहगड ( शिव कालीन किल्ला ) या किल्ल्याची स्तपणा २७०० वर्ष पूर्वी झाली होती पण शिवरायांनी १६५७ साली आदिलशहा कडून जिंकून त्यावर मराठी झेंडा फडकवला.
आणि हा किल्ला अजूनही चांगल्या स्तिथीत आहे, त्यावर पाहण्या करिता मुख्य  चार दरवाजे आहेत त्याचा उल्लेख मी खाली मांडलेला आहे :
१) गणेश दरवाजा   : शिलालेख
२) नारायण दरवाजा  : भात व नाचणी साठवून ठेवण्याची एक भुयारी जागा  
३) हनुमान दरवाजा   : पराचीन काळ दरवाजा
४) महा दरवाजा       : किल्ल्याचा मुख्य दरवाजा

गडावर कसे पोहोचावे :
पुण्याहून किंवा मुंबईहून मालवली स्टेशन वर उतरावे ( पेसेंजर किंवा लोकल ट्रेन )
त्यानंतर एक्सप्रेस हायवे ओलांडून सरळ सरळ भाजे गावातून जवळ लोहगड वाडी आणि  नंतर ‘गायमुख’ खिंड जिथून एक वाट लोहगडावर तर दुसरी वाट विसापूर किल्ल्यावर जाते.

साधारण २ ते ३ तासांचा हा अतिरम्य प्रवास तुम्हाला तुमच्या मराठी पणाचा आभास भासवत राहील.












Saturday, June 2, 2012

Trek-katraj to sinhagad





Trek to Katraj Sinhagad.. ( सिंहगड - कोंढाणा ) 
Lion The Tanaji Malusare

30Km from Pune City.
18Km from Katraj Tunnel.( Route mentioned at end of the Page )




My First night trek in my Adventure life, and it was awesome experience to visit Sinhagad fort. :)


Started Journey from Katraj old Tunnel to Sinhagad.. 




 Pune : Awesome View from Katraj


Sharing some awesome snaps with you all trekkers



 





































How to reach:  Either you catch Bus from Swargate (Pune-Satara Road) or reach at Katraj old Tunnel with private transport.
Climb over the Tunnel from behind and once u finds a temple on top start locate the route to Sinhagad Fort.
Start moving west direction. (Your Face Should be at Temple direction)
Depending on your walking speed you will take 5 to 9 Hours to complete this trek.
Once you crossed 8 to 9 Hills you will reach the Sinhagad Fort
Important: Have to carry own torch, at least 3 litr of water & enough food  
In many areas Mobile Network will not reach the signal so keep moving in group for our safety.