लोहगड : ३४०० फूट उंचीवर वसलेला हा एक भव्य गड आहे
लोहगड ( शिव कालीन किल्ला ) या किल्ल्याची स्तपणा २७०० वर्ष पूर्वी झाली होती पण शिवरायांनी १६५७ साली आदिलशहा कडून जिंकून त्यावर मराठी झेंडा फडकवला.
आणि हा किल्ला अजूनही चांगल्या स्तिथीत आहे, त्यावर पाहण्या करिता मुख्य चार दरवाजे आहेत त्याचा उल्लेख मी खाली मांडलेला आहे :
१) गणेश दरवाजा : शिलालेख
२) नारायण दरवाजा : भात व नाचणी साठवून ठेवण्याची एक भुयारी जागा
३) हनुमान दरवाजा : पराचीन काळ दरवाजा
४) महा दरवाजा : किल्ल्याचा मुख्य दरवाजा
गडावर कसे पोहोचावे :
पुण्याहून किंवा मुंबईहून मालवली स्टेशन वर उतरावे ( पेसेंजर किंवा लोकल ट्रेन )
त्यानंतर एक्सप्रेस हायवे ओलांडून सरळ सरळ भाजे गावातून जवळ लोहगड वाडी आणि नंतर ‘गायमुख’ खिंड जिथून एक वाट लोहगडावर तर दुसरी वाट विसापूर किल्ल्यावर जाते.
साधारण २ ते ३ तासांचा हा अतिरम्य प्रवास तुम्हाला तुमच्या मराठी पणाचा आभास भासवत राहील.